डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,मिलिंद विज्ञान व कला महाविद्यालय येथे जातिव्यवस्थेचं निर्मुलन ग्रंथाचे वाटप

0 झुंजार झेप न्युज

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,मिलिंद विज्ञान व कला महाविद्यालय येथे जातिव्यवस्थेचं निर्मुलन ग्रंथाचे वाटप

छत्रपती संभाजीनगर : फुले ,शाहू ,आंबेडकर ,बहुजननायक मान्य.कांशीरामजीसाहेब व सर्व समाजच्या आत्मसन्मान व स्वाभिमान च्या प्रतिक सुश्री बहन कु.मायावतीजी यांना विचारांच्या आधारावर मानणारा समाज तयार करण्यासाठी, समाजात आत्मसन्मान ,स्वाभिमानाची चळवळ मोठ्या प्रमाणावर मजबूत होण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात..... " जातिव्यवस्थेचे निर्मुलन " या ग्रंथाचे वाटप मा.किरणजी आल्हाट साहेब (माजी महासचिव,बसपा ) यांच्या माध्यमातून सुरू झाले आहे.या विषयावरती चर्चासत्र आणि प्रश्नमंजुषा घेऊन लोकांमध्ये जागृती करणार आहे .त्यामुळे हा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जाणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.