छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड,दि.14: महापालिकेच्या वतीने " छत्रपती संभाजी महाराज " यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस म.न.पा.मुख्य प्रशासकीय इमारत व बर्ड व्हॅली,चिंचवड येथील पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपआयुक्त रविकिरण घोडके, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी उपमहापौर तुषार हिंगे व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

