भीमशक्ती संघटना पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहराची आढावा बैठक चेंबूर मुंबई येथे पार पडली
मुंबई,दि.05: भीमशक्ती संघटना पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहराची आढावा बैठक चेंबूर मुंबई येथे भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष माजी सामाजिक न्याय मंत्री मा. चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पार पडली सदरील बैठकीस भीमशक्तीचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख एन. के. कांबळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष मा. शशिकांत बनसोडे, पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मा.बाळासाहेब शिरसाट तसेच पुणे शहरातील भीमशक्तीचे नेते मा.आदिनाथ कांबळे (पुणे जिल्हा सरचिटणीस) मा.अनिल अवसरमल (पुणे शहर सरचिटणीस) मा.विजय हिंगे (पुणे शहर सचिव) मा. सुरज गायकवाड (पुणे जिल्हा अध्यक्ष भीमशक्ती विद्यार्थी आघाडी)
मा.अजय जानराव (पुणे शहर युवक अध्यक्ष) मा.प्रज्ञावंत गायकवाड (पुणे शहर सरचिटणीस) मा.विजय ओव्हाळ (पुणे शहर उपाध्यक्ष) मा.सुंदरा ताई ओव्हाळ (महिला अध्यक्षा पुणे शहर काँग्रेस अनुसुचित विभाग) मा.आनंद गणपत जगताप आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

