दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना सचिन काळभोर यांच्याकडून दिवाळीचा वाटप

0 झुंजार झेप न्युज

दिवाळीनिमित्त कर्मचाऱ्यांना सचिन काळभोर यांच्याकडून दिवाळीचा वाटप 

पिंपरी चिंचवड,दि.14: युवा कामगार सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन काळभोर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी युवा कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री

रमेश ब्रम्हा, ज्येष्ठ नेते वसंत जोगदंड, रामशेठ वाघमारे, राजेंद्र लक्ष्मण काळभोर, रफिक शेख, अनिकेत काळभोर, अक्षय सावंत, योगेंद्र भोंडे, अभिजीत पुरी, अक्रम शेख, रमजान समदी, रोहिदास शिवनगर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.