रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) वतीने मतदान नाव नोंदणी अभियान

0 झुंजार झेप न्युज

  • गोरेगाव विधानसभेतील समस्त रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांना व गोरेगावकरांना विनम्र आवाहन व महत्वपूर्ण सूचना 

मुंबई,दि.17: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री मा.ना.रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश पदवीधर मतदार संघ व शिक्षक मतदार संघ सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्ञानमित्र प्रि.घनश्याम चिरनकरजी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भरात मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत असून आपल्या मूंबई प्रदेश अध्यक्ष मा.सिद्धार्थ भाई कासारेजी व मूंबई प्रदेश अध्यक्ष मा.उषाताई रामलूजी-आईसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तर-पश्चिम मूंबई जिल्हाध्यक्ष मा.प्रकाशजी जाधव यांच्या सूचनेनुसार व महीला जिल्हाध्यक्ष मा.रेश्मा खानजी यांच्या व गोरेगावातील समस्त रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांनच्या सहकार्याने गोरेगाव विधानसभेत ही दिनांक 19 नोव्हेंबर पासून मूंबई पदवीधर मतदार संघ आणी मूंबई शिक्षक मतदार संघ नाव नोंदणी अभीयान* राबविण्यात येणार आहे तरी आपन सर्व गोरेगाव मधील समस्त रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकाऱ्यानी या अभीयानाचा प्रचार व प्रसार करून आपल्या विभागांतर्गत पदवीधर मतदारा पर्यत पोहोचून त्यांची यादी बनवावी व नाव नोंदणी साठी आग्रह करावा व दिनांक 19 नोव्हेंबर रविवार रोजी सकाळी 11.00 वाजता राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फूले विचार मंच अशोक नगर कामा इस्टेट गोरेगाव पूर्व मुंबई-63 येथे,उपस्थित राहून या अभीयानाची सूरवात करावी ही नम्र विनंती

सूचना: सर्व पदाधिकाऱ्यांनी हे अभियान यशस्वी करण्यासाठी आपन राहत असलेल्या विभागात व आजू बाजूच्या परीसरात लक्ष केंद्रित करून हे अभीयान मोठ्या प्रमाणावर यशस्वी करता येयील त्या मूळेच जिल्हा,तालूका व वार्ड अध्यक्ष व पदाधीकारी यांनी विषेश लक्ष द्यावे ही नम्र विनंती

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.