पिंपरी चिंचवड महानगरपालिका "आपल्या दारी" अभियान
पिंपरी चिंचवड,दि.17: पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील इमारत व जमिनीवर कर आकारणी वसकर संकलन विभागामार्फत मालमत्ता कराची आकारणी वसुली कार्यवाही करण्यात येते मे स्थापना कन्सल्ट ट्रॉली यांच्यामार्फत झालेल्या मालमत्ता आकरणीच्या कार्य अनु शहरातील सर्व मालमत्तांना UPIC क्रमांक देणे व नागरिकांचे मालमत्तेची माहिती अद्यावायात करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने गृहनिर्माण आणि शहरी व्यापारी मंत्रालय देशातील सर्व महानगरपालिकांना पालिका हद्दीतील मालमत्ता UPIC आयडी देण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने मालमत्ता सर्वेक्षणात इमारतीत व त्यामधील मालमत्ता सुलभ क्रमांक देण्यात येईल UPIC क्रमांक देण्यात येणार आहे नागरिकांना मालमत्ता सर्वेक्षणाचे अनुषंगाने सुविधा व सेवा यांचा लाभ घेण्यात येणार आहे
1. मालमत्ता UPIC आयडी दिल्यामुळे भविष्यात महानगरपालिकेच्या सर्व सेवा तसेच शासनाचे इतर विभाग यांच्यातील समन्वय राहण्यासाठी उपयुक्त होणार आहे.
2. नागरिकांना डीजे लॉकर च्या धारतीवर मालमत्ते संदर्भात महत्त्वाचे कागदपत्रे प्रॉपर्टी लोकर च्या माध्यमातून सुरक्षित ठेवण्याची सुविधा यामध्ये असणार असून त्याची मालमत्ते संदर्भातील सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
3. संरक्षणामध्ये मालमत्तेचे अचूक मोजणी करून माहिती व पत्ता अद्यावत करण्यात येणार आहे.
4. मालमत्तेची विश्वासात वाढून खरेदी विक्री व्यवहार सुलभ होण्यास मदत होणार.
5. मालमत्ता कर आकारणी बाबत संपूर्ण माहिती संकल्पना करून मालमत्तेच्या अंतर्गत असणाऱ्या रेन वॉटर हार्वेस्टिंग सोलर पावर घनकाचा विलगीकरण आधी संविधान बाबत प्रत्यक्ष सर्वेक्षण करून जागेवरच मिळवणाऱ्या सवलती बाबत नोंदणी अद्यापयावत करण्यात येईल.
6. नागरिकांच्या डिजिटल गोपनीय जपली जाणार असून आपली कागदपत्रे महापालिकेचे सार्वजनिक करण्याचा व न करण्याचा अधिकार नागरिकांकडेच असणार आहे.
सूचना: नागरिकांनी जेष्ठ अपत्य कन्सल्ट प्रा.ली. यांचे अधिकृत प्रतिनिधी मालमत्ता संरक्षणासाठी येथील येतील त्यांना सहकार्य करावे ही विनंती आपल्या कुठल्याही शंका निवारण सारथी हेल्पलाइन नंबर 8888006666 वर संपर्क साधा

.jpeg)