मीनाताई ठाकरे जलतरण तलाव दुरावस्था झाली असून दिड वर्षापासून बंद अवस्थेत आहे.

0 झुंजार झेप न्युज

मीनाताई ठाकरे जलतरण तलाव दुरावस्था झाली असून दिड वर्षापासून बंद अवस्थेत आहे.

पिंपरी चिंचवड,दि.17: निगडी येथील प्रभाग क्रमांक १३ यमुनानगर मीनाताई ठाकरे जलतरण तलाव गेल्या दिड दोन वर्षांपासून दुरुस्ती करण्याच्या नावाखाली बंद असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन मीनाताई ठाकरे जलतरण तलाव सुरू करण्यात यावा त्या ठिकाणी दुरावस्था निर्माण झाली असून करोडो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात येत असून जलतरण तलाव दुरुस्ती काम खूप दिवसांपासून सुरू असून सध्या जलतरण तलाव बंद असून बॅडमिंटन हॉल ह्या ठिकाणी राडारोडा पडला असून गटार तुंबलेल्या अवस्थेत असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन जलतरण तलाव सुरू करण्यात यावा ठेकेदार ह्यांच्या कडून गेल्या दिड दोन वर्षांपासून दुरुस्ती काम सुरू असून जलतरण तलाव सुरू करण्यात आला नसून मध्यंतरी तलाव सुरू करण्यात आला त्या वेळी जलतरण तलाव मधील फरशा फुटलेल्या अवस्थेत होत्या त्या दुरुस्ती नावाखाली पुन्हा तलाव बंद करण्यात आला असून त्या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.