नवदुर्ग सखी मंचच्या वतीने न्यू होम मिनिस्टर "खेळ रंगला पैठणीचा" कार्यक्रमाचे नियोजन
पिंपरी चिंचवड,दि.02: आपल्या भोसरी मतदार संघाचे दमदार आमदार व माझे दैवत मा. श्री महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिम्मित मोरे वस्ती-म्हेत्रे वस्ती-ताम्हाणे वस्ती मधील महिला माता भगिनींसाठी नवदुर्गा सखी मंच च्या वतीने न्यू होम मिनिस्टर, "खेळ रंगला पैठणीचा" या कार्यक्रमाचे नियोजन शनिवार दिनांक 2 डिसेंबर 2023 रोजी* करण्यात आलेले आहे तरी परिसरातील सर्व माझ्या महिला माता बघीनींनी लाडक्या दादाला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी तसेच खेळ रंगला पैठणी चा या कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

