नागरिकांच्या समस्यांचे निवारण होत नसल्यामुळे सुचेता पानसरे यांच्यावर कारवाई करून हाकालपट्टी करण्यात यावी : सचिन काळभोर
पिंपरी चिंचवड,दि.24: पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन अंतर्गत अ क्षेत्रिय अधिकारी सुचेता पानसरे मॅडम राज्य सरकार अधिकारी असून त्याचा अ क्षेत्रिय कार्यालय येथील कार्यकाल संपुष्टात आला असून त्याची हकालपट्टी करण्यात यावी नागरी समस्या निराकरण करण्यात येत नाही त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असून तक्रार दाखल केली तरीही कारवाई करण्यात येत नाही निगडी येथील मुंबई पुणे महामार्गावर मधुकर पवळे पुतळा शेजारी पी एम पी एल बस स्टॉप लोखंडी शेड चोरी करण्यात आले होते त्या संदर्भात लेखी पत्राद्वारे चौकशी करण्यात यावी तसेच पी एम पी एल बस स्टॉप पुर्वी चया ठिकाणी लावण्यात यावा म्हणून मागणी करण्यात आली होती २ महापौर मैदानावर इंडियन हडलम खाजगी विकासकांना दहा रुपये प्रति चौरस फूट दराने जागा भाड्याने देण्यात आली होती त्या संदर्भात कारवाई करण्यात यावी म्हणून मागणी करण्यात आली होती ३ अग्रवाल समाज धर्मगुरूं अग्रसेन महाराज पुतळा सुशोभीकरण करण्यात आले नाही महात्मा बसवेश्वर पुतळा सुशोभीकरण करण्यात आले त्या संदर्भात आजतागायत कारवाई करण्यात आली नाही ४ भक्ती शक्ती उद्यान येथील हातगाडी धारक व टपरीधारक ह्यांनी भक्ती शक्ती उद्यान समोर आजूबाजूला अतिक्रमण केले त्या संदर्भात कारवाई करण्यात आली नाही ५ स्वप्नपूर्ती फेज १ इमारत समोर बेकादेशीर लोखंडी शेड बांधून २०/२५ गाळे बांधकाम करण्यात आले त्या संदर्भात कारवाई करण्यात आली नाही ६ फ क्षेत्रिय कार्यालय पाठीमागे मेघा व्हिजन पाठीमागे मोठा खड्डा खोदून मुरमाची विल्हेवाट लावली जात असून त्या संदर्भात कारवाई करण्यात आली नाही ७ सुपर गॅस बिल्डिंग निगडी गावठाण ह्या ठिकाणी तळमजला पार्किंग मध्ये पाणी साचले असून त्या मुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून डेंग्यू मलेरिया सारख्या आजार उद्भवू लागले आहे त्या संदर्भात कारवाई करण्यात आली नाही तसेच इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली आहे ८ लोकमान्य टिळक पुतळा सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली पुतळा चोथारा क्षेत्र कमी करण्यात आले त्या संदर्भात कारवाई करण्यात आली नाही ९ अ क्षेत्रिय कार्यालय पाठीमागे ७० फुट खोल खड्डा खोदून ठेवल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून डेंग्यू मलेरिया सारख्या आजार उद्भवू लागले आहे.
त्या संदर्भात आजतागायत कारवाई करण्यात आली नाही ४ भक्ती शक्ती उद्यान येथील हातगाडी धारक व टपरीधारक ह्यांनी भक्ती शक्ती उद्यान समोर आजूबाजूला अतिक्रमण केले त्या संदर्भात कारवाई करण्यात आली नाही ५ स्वप्नपूर्ती फेज १ इमारत समोर बेकादेशीर लोखंडी शेड बांधून २०/२५ गाळे बांधकाम करण्यात आले त्या संदर्भात कारवाई करण्यात आली नाही ६ फ क्षेत्रिय कार्यालय पाठीमागे मेघा व्हिजन पाठीमागे मोठा खड्डा खोदून मुरमाची विल्हेवाट लावली जात असून त्या संदर्भात कारवाई करण्यात आली नाही ७ सुपर गॅस बिल्डिंग निगडी गावठाण ह्या ठिकाणी तळमजला पार्किंग मध्ये पाणी साचले असून त्या मुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून डेंग्यू मलेरिया सारख्या आजार उद्भवू लागले आहे त्या संदर्भात कारवाई करण्यात आली नाही तसेच इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली आहे ८ लोकमान्य टिळक पुतळा सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली पुतळा चोथारा क्षेत्र कमी करण्यात आले त्या संदर्भात कारवाई करण्यात आली नाही ९ अ क्षेत्रिय कार्यालय पाठीमागे ७० फुट खोल खड्डा खोदून ठेवल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले असून डेंग्यू मलेरिया सारख्या आजार उद्भवू लागले आहे ९० फुट आडवा खड्डा खोदून मुरमाची विल्हेवाट लावण्यात आली असून त्या संदर्भात अ क्षेत्रिय अधिकारी सुचेता पानसरे मॅडम जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे १० प्रभागातील तक्रार दाखल केली तर तक्रारी संदर्भात निराकरण करण्यात येत नाही त्यामुळे अ क्षेत्रिय अधिकारी सुचेता पानसरे मॅडम ह्याची हकालपट्टी करण्यात यावी सुचेता पानसरे मॅडम राज्य सरकार अधिकारी असून त्या अ क्षेत्रिय कार्यालय ह्या ठिकाणी दोन वर्ष संपुर्ण कार्यकाल संपुष्टात आला असून त्याची दुसरी कडे बदली करण्यात यावी किंवा सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे निगडी प्राधिकरण ह्या ठिकाणी आठ ते दहा ठिकाणी जुने बिल्डिंग बांधकाम पाडून त्या ठिकाणी नवीन ७/८ मजले बांधकाम सुरू असून त्या मुळे धूळ उडाली जात असून प्रदूषण दूषित झाले असून त्या संदर्भात कारवाई करण्यात येत नाही ओला सुका कचरा घेऊन जाण्यासाठी गाडी वेळेवर येत नाही अ क्षेत्रिय कार्यालय बिल्डिंग शेजारी अतिक्रमण करून आठ ते दहा टपरीधारक ह्यांनी अतिक्रमण केले असून त्या संदर्भात अ क्षेत्रिय अधिकारी सुचेता पानसरे मॅडम जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे त्यामुळे सुचेता पानसरे मॅडम ह्याची हकालपट्टी करण्यात यावी किंवा सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे.

