ख़ाकी दर्जा चित्रकला स्पर्धेला विद्या मंदिर हाईस्कूल चा ज़ोरदार प्रतिसाद
नागपुर,दि.14: ख़ाकी दर्जा हे नाव ऐकताच पहिला प्रश्न म्हणजे पोलिस बरोबर तर दरवर्षी प्रमाणे यंदाही टूर कम्यूनिटी नागपुर नागपूरकरांसाठी घेऊन आले आहे, ख़ाकी दर्जा कार्यक्रम जो पोलिस जीवनावर आधारित आहे . आज च्या यूथ ला पोलिस नेमक काय आणि आपले पोलिस आपली जवाबदारी आणि आपल कुटुंब ही भावना या कार्यक्रमातून दर्शविणार आहे. या साठी टूर कम्यूनिटी नागपुर आणि रास्ता फ़ाउंडेशन NGO यांनी नागपुरात ख़ाकी दर्जा चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आणि त्यात विद्या मंदिर शाळा कोराडी , या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन त्यांचे पोलिस प्रेम चित्रातुन व्यक्त केले .
तसेच ख़ाकी दर्जा हा कार्यक्रम लवकरच नागपुरकरांच्या भेटिस येणार असे सांगण्यातआले.

