महानगरपालिकेच्या वतीने संत तुकाराम महाराज बीज निमित्त अभिवादन...

0 झुंजार झेप न्युज

महानगरपालिकेच्या वतीने संत तुकाराम महाराज बीज निमित्त अभिवादन...

पिंपरी चिंचवड,दि.27: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील संत तुकाराम महाराज बीज निमित्त त्यांच्या संत तुकारामनगर तसेच भक्ती-शक्ती चौक निगडी येथील पुतळ्यास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

संत तुकाराम नगर,पिंपरी येथील कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड,क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक , सामाजिक कार्यकर्ते नंदु कदम आदी उपस्थित होते. तर निगडी येथील कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सहाय्यक आरोग्याधिकारी राजू साबळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.