जागतीक महीला दिना निमित्त केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनेक महीला भगीनी करीता योजनांची माहीती शिबीर संपन्न
मुंबई,दि.08: जागतीक महीला दिनाच्या पूर्व संध्येला महीला दिना निमित्त महीला भगीनी करीता केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनेक महीला सक्षमीकरण योजना राबविण्यात येतात या योजनांची माहीती शिबीर एम आय.जी.क्लब वांद्रे पूर्व मुंबई येथील सभागृह येथे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार मा.रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीथीत व मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी अनेक महिलांनी उपस्थित राहून या योजनांची माहीती जानून घेतली तर अनेक नामवंत कंपनी यांनी महीला भगीनीसाठी इ-रिक्षा,चार चाकी व दोन चाकी वाहना सहीत सोलर वरती चालणारी वाहन व जड व हलक्या प्रकारच्या वाहनांची व महीलांना प्रशिक्षण व सबसिडी या सर्वा बाबद अनेक महत्त्वपूर्ण माहीती दिली व रोजगार उपलब्ध होण्यासाठी सरकार कडून होणारे प्रयत्न या बाबद माहीती सादर,करण्यात आले या प्रसंगी साहेबांचे स्विय सहाय्यक मा.प्रविण मोरेजी,महीला आघाडी राष्ट्रीय सरचिटणीस एड.आशाताई लांडगेजी व घे भरारी च्या संचालीका व समाजसेवक सौ.स्नेहा ताई भालेरावजी,रिपब्लिकन पक्षाच्या महीला आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस एड.अभयाताई सोनवणेजी,मूंबई प्रदेश अध्यक्ष मा.सिद्धार्थ भाई कासारेजी*,महीला आघाडी मूंबई प्रदेश अध्यक्ष *मा.उषाताई रामलूजी*,सरचिटणीस *मा.बेलाताई मेहताजी*,मूंबई प्रदेश संघटन सचिव *मा.गित ठक्करजी* उ.प.मुंबई जिल्हाध्यक्ष *मा.रेश्मा खानजी*,दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष *मा.साधू कटकेजी*,उत्तर मूंबई जिल्हाध्यक्ष महीला आघाडी *मा.निशा मोदीजी*,मालाड तालूका अध्यक्ष *मा.सूनिल गमरेजी* व इतर अनेक मान्यवर व महीला भगीनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत्या

