बंजारा ब्रिगेड सेनेच्या वतीने मनोज राठोड यांची पिंपरी चिंचवड शहर अधक्षपदी निवड.

0 झुंजार झेप न्युज

बंजारा ब्रिगेड सेनेच्या वतीने मनोज राठोड यांची पिंपरी चिंचवड शहर अधक्षपदी निवड.

पिंपरी चिंचवड,दि.07: बंजारा ब्रिगेडचे अध्यक्ष मा.रविकांत भाऊ राठोड यांच्या आदेशान्वये पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष मनोज राठोड यांची पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी बंजारा शिक्षण सेवा अभियान चे राज्य समन्वयक सुर्यकांत राठोड श्री दाभाडे सर बंजारा ब्रिगेड चे प्रदेश उपाध्यक्ष जयवंत राठोड शहर समन्वयक प्रमोद जाधव,राहुल जाधव,संतोष राठोड आणि बंजारा बांधव उपस्थित होते.जिल्हा अध्यक्ष दिलीप जाधव यांच्या सहीचे नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.