शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या विरोधात कटकारस्थान रचले जात आहे : भाजप सरचिटणीस सचिन काळभोर
पिंपरी चिंचवड,दि.16: चंदकांत बावनकुळे साहेब भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष नमस्कार पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी चिंचवड विधानसभा निवडणुकीत शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप ह्यांना निवडणुकीत उमेदवारी देण्यात येवू नये संदिप कस्पटे ह्यांनी माझी नगरसेवक ह्यांनी राजीनामा दिला असून त्या संदर्भात बातमी प्रसिद्ध करण्यात आली असून प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब ह्यांनी चिंचवड विधानसभा निवडणुकीत येत्या काळात १५/१६ माझी नगरसेवक राजीनामा देणार आहे म्हणून बातमी प्रसिद्ध करण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर शहरात भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप ह्यांचे नेतृत्व जनतेच्या मनात शंका घेणारे असल्याचे भासवून दिशा भूल करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते माझी नगरसेवक प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच रिकामटेकडे ह्यांनी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सुरू केले असून त्या संदर्भात प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब ह्यांनी ताबडतोब पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व माझी नगरसेवक आमदार खासदार ह्याची तातडीची बैठक घेऊन पक्षाच्या माझी नगरसेवक तसेच भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी ह्यांच्या विरोधात पक्षाच्या वतीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी पक्षाच्या शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप ह्यांच्या विरोधात असंतोष पसरला जात असून त्या संदर्भात सोशल मीडिया वर चिंचवड विधानसभा निवडणुकीत येत्या काळात शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप ह्यांना पक्षाच्या वतीने चिंचवड विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली तर १५/१६ माझी नगरसेवक राजीनामा देणार म्हणून बातम्या प्रसिद्ध करण्यात येत.
असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकारी व माझी नगरसेवक थेट भारतीय जनता पक्ष प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांना तक्रार करण्याऐवजी थेट सोशल मीडिया वर बातम्या प्रसिद्ध करुन शहरात पक्षांची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र रचले जात असून त्या संदर्भात ताबडतोब दखल घेऊन प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांनी ताबडतोब पिंपरी चिंचवड शहरातील माझी नगरसेवक व प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोल थोरात ह्यांच्या विरोधात शिस्तभंग कारवाई करण्यात यावी शहर अध्यक्ष पक्षाचे प्रमुख नेतृत्व असून त्यांच्या विषयी शहरात खालच्या पातळीवर टिका टिपणी करून पक्षाच्या कार्यकर्ते व माझी नगरसेवक ह्यांनी षडयंत्र रचून शंकर भाऊ जगताप शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर ह्यांना वैठीस धरले जात असून त्या मुळे शहरातील सामान्य नागरिक ह्यांच्या मनात शंका निर्माण झाली असून त्या संदर्भात खुद्द प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पाठबळ देत आहे का अशी शंका निर्माण झाली असून? त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ ह्यांच्या तातडीने बैठक.
घेऊन पक्षाच्या पदाधिकारी व माझी नगरसेवक शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप ह्यांच्या विरोधात कारस्थानं करत असून त्या संदर्भात कडक कारवाई करण्यात यावी पक्ष नेतृत्व ह्यांनी शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ ह्या ठिकाणी ज्या उमेदवारांना प्राधान्य दिले त्या उमेदवार ह्यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी मनापासून काम करत असून करणार आहे पक्षाच्या वतीने कार्यकर्ते विधानसभा निवडणुकीत येत्या काळात तिन्ही उमेदवार ह्यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करत असून काही पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच माझी नगरसेवक ह्यांनी फक्त चिंचवड विधानसभा निवडणुकीत येत्या काळात शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप ह्यांना उमेदवारी देण्यात येवू नये म्हणून सोशल मीडिया वर बातम्या प्रसिद्ध करुन शहरात पक्षांची बदनामी सुरू केली असून त्या संदर्भात कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा शहर अध्यक्ष शंकर भाऊ जगताप ह्यांच्या विषयी भविष्यातील बदनामी खपवून घेतली जाणार नाही ह्याची दखल घ्यावी हि नम्र विनंती सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी चिटणीस पिंपरी चिंचवड शहर

