भाजपच्या अंतर्गत वादामुळे भोसरी विधानसभेला पराभवाचा सामना करावा लागेल असे दिसते.
पिंपरी चिंचवड,दि.05: भोसरी विधानसभा निवडणुकीत येत्या निवडणुकीत आमदार महेश लांडगे ह्यांना भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात येवू नये म्हणून चंदकांत बावनकुळे साहेब भारतीय जनता पार्टी प्रदेश अध्यक्ष ह्यांना निवेदन देण्यात आले असून भोसरी विधानसभा निवडणुकीत येत्या निवडणुकीत आमदार महेश लांडगे ह्यांना उमेदवारी देण्यात येवू नये म्हणून विरोध करण्यात आला असून त्या संदर्भात लेखी पत्राद्वारे मागणी करण्यात आली असून भोसरी विधानसभा मतदारसंघ ह्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज पुतळा वादग्रस्त प्रकरण सुरू असून त्या संदर्भात आमदार महेश लांडगे ह्यांनी छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रथम जागा बदलून दुसऱ्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज पुतळा हलविण्यात आला त्या मुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्याचे प्रथम पुतळा ठिकाणी पाच कोटी पन्नास लाख रुपये वायफळ खर्च झाले त्या नंतर नवीन ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज पुतळा बांधकाम सुरू करण्यात आले त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज पुतळा मोजडी ला तडे पडले असून त्या मुळे विरोधकांनी भारतीय जनता पक्षांची व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्याची बदनामी केली त्या मुळे भोसरी विधानसभा मतदारसंघ ह्या ठिकाणी सामान्य नागरिक नाराज झाले असून छत्रपती संभाजी महाराज पुतळा भष्टाचार चव्हाट्यावर आला असून त्या मुळे भारतीय जनता पार्टी पक्षांची बदनामी होत असून भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने आमदार महेश लांडगे ह्यांना उमेदवारी देण्यात येवू नये तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघ निगडी येथील पी सी एम सी कॉलनी येथील धोकादायक इमारती मधील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले नसून पडझड झालेल्या ठिकाणी पी सी एम सी कॉलनी येथील धोकादायक इमारती मध्ये नागरिक वास्तव्य करत असून त्या संदर्भात आमदार महेश लांडगे ह्यांनी दखल घेतली.
नसून त्या पी सी एम सी कॉलनी येथील ५७६ कुटुंब वास्तव्यास असून त्या धोकादायक इमारती मध्ये नागरिक सध्या जीव मुठीत घेऊन राहत असून त्या मुळे उमेदवारी देण्यात येवू नये दुसऱ्या ठिकाणी निगडी येथील सेक्टर २२ मधील जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत घरकुल इमारत बांधकाम संपूर्ण होऊन १२/१३ वर्ष झाली असून त्या ठिकाणी पात्र लाभार्थी ह्यांना घरकुल योजना अंतर्गत घरकुल देण्यात आले नसून भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माझी स्थायी समिती अध्यक्षां ह्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्थगिती आदेश घेतल्यामुळे पात्र लाभार्थी ह्यांना निगडी येथील सेक्टर २२ मधील जवाहरलाल नेहरू पुनर्वसन योजना अंतर्गत घरे मिळण्यासाठी पायपीट करावी लागत असून त्या संदर्भात आमदार महेश लांडगे ह्यांनी कोणत्याही प्रकारचा पाठपुरावा केला नाही किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांना त्या संदर्भात लेखी पत्राद्वारे कारवाई करण्यात यावी म्हणून मागणी करण्यात आली नसून त्या मुळे भोसरी विधानसभा निवडणुकीत येत्या निवडणुकीत आमदार महेश लांडगे ह्यांना उमेदवारी देण्यात येवू नये हि मागणी करण्यात आली आहे आमदार महेश लांडगे ह्यांच्या वादग्रस्त भुमिका मुळे भोसरी विधानसभा कायमस्वरूपी चर्चेत राहिला असून स्थायी समिती सभापती ह्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य इमारत मधील दालनात भष्टाचार प्रकरणी लाच लुचपत पथकाने अटक केली होती त्या नंतर पटेल नावाच्या बिल्डर ह्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनात मुख्य इमारत मध्ये मारहाण करण्यात आली त्या वेळी आमदार महेश लांडगे ह्यांनी पटेल बिल्डर ह्यांच्या वरती दबाव तंत्राचा वापर करून पोलिस तक्रार करण्यासाठी दबाव आणला तसेच मोशी कुदळवाडी तळवडे चिखली भागातील भंगाराच्या गोदामात करोडो रुपये किमतीच्या भंगाराच्या मालाची विल्हेवाट लावण्यात येत असून आमदार महेश लांडगे भंगार माफिया ह्यांना पाठबळ देत असून त्या मुळे सामान्य नागरिक ह्यांना जीव मुठीत धरून त्या ठिकाणी वास्तव्य करावे लागत असून त्या कुदळवाडी चिखली तळवडे भागात आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या असून त्या संदर्भात आमदार महेश लांडगे गप्प बसले आहेत तळवडे येथील केक बनविणाऱ्या कंपनी मध्ये आग लागून १४ महिला कामगार मरण पावल्या त्या संदर्भात आमदार महेश लांडगे ह्यांनी कंपनी मालक ह्यांना मदत केली त्या संदर्भात आवाज उठविला नाही त्यामुळे येत्या निवडणुकीत आमदार महेश लांडगे ह्यांना उमेदवारी देण्यात येवू नये शहरातील रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा क्षेत्र कमी करण्यात यावे म्हणून आमदार महेश लांडगे ह्यांनी आवाज उठविला नाही फक्त जाहिरात बाजी करुन शहरातील रेड झोन संरक्षण क्षेत्रातील बाधित क्षेत्र कमी करण्यात आले म्हणून फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले असून त्या मुळे भोसरी विधानसभा निवडणुकीत येत्या निवडणुकीत आमदार महेश लांडगे ह्यांना उमेदवारी देण्यात येवू नये म्हणून मागणी करण्यात आली आहे सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी चिटणीस पिंपरी चिंचवड शहर.

