आचारसंहिता लागू झाल्यानंतर निगडी येथील सेक्टर २२ एस आर रे प्रकल्प जाहिरात प्रसिद्ध

0 झुंजार झेप न्युज

आचारसंहिता लागू झाल्यानंतर निगडी येथील सेक्टर २२ एस आर रे प्रकल्प जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड, दि.16: भोसरी विधानसभा निवडणुकीत येत्या काळात एस आर रे प्रकल्प सुरू करण्यात येणार असून त्या संदर्भात दिनांक १६/१०/२४ रोजी केसरी वर्तमान पत्रात एस आर रे प्रकल्प अधिकारी निलेश गटणे साहेब ह्यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध केली असून भोसरी विधानसभा निवडणुकीत मतदार ह्यांना आमिष दाखवून मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून.

त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक आयोग पुणे जिल्हाधिकारी साहेब विभागीय आयुक्त ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन एस आर रे प्रकल्प जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्या संदर्भात कडक कारवाई करण्यात यावी आदर्श आचारसंहिता नियम धाब्यावर बसविण्यात आले असून कारवाई करण्यात यावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.