जाहिरात होल्डिंग वर कारवाई करण्यात यावी : सचिन काळभोर
पिंपरी चिंचवड,दि.06: निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्प काम सुरू असून त्या मुळे निगडी येथील श्रीकृष्ण मंदिर ते एलिगंट हौसिंग सोसायटी रस्त्यावर मुंबई पुणे महामार्गावर पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यान प्रशासन व पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकारी ह्यांनी दोन महिन्यांपूर्वी २० ते २२ झाडे मेट्रो रेल्वे प्रकल्प कामासाठी अडथळा निर्माण होत आहे ह्या कारणास्तव तोडून टाकण्यात आली असून त्या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर भक्ती शक्ती उड्डाणपूल ह्या ठिकाणी खाजगी जाहिरात बोर्ड ह्या ठिकाणी मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकारी व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी अतिक्रमण कारवाई केली नाही फक्त मेट्रो रेल्वे प्रकल्प काम सुरू असलेल्या ठिकाणी झाडे अडथळा निर्माण होत आहे म्हणून कारवाई करण्यात येत.
असून त्या ठिकाणी जाहिरात बोर्ड लावण्यात आला असून त्या मुळे मेट्रो रेल्वे प्रकल्प काम अडथळा जाहिरात बोर्ड मुळे मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकारी व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांना होत नाही खाजगी जाहिरात बोर्ड धारक ह्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन पाठबळ देत असून फक्त झाडे अडथळा निर्माण होत आहे ह्या कारणास्तव झाडे तोडण्यात आली असून जाहिरात बोर्ड धारक ह्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत नाही.
मेट्रो रेल्वे प्रकल्प काम सुरू असलेल्या ठिकाणी लोखंडी जाहिरात बोर्ड ४०/८० लावण्यात आला असून त्या जाहिरात बोर्ड वर जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे मेट्रो रेल्वे प्रकल्प काम सुरू असलेल्या ठिकाणी जाहिरात बोर्ड धारक ठेकेदार ह्यांना पाठबळ देण्यात येत असून त्या संदर्भात पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकारी श्रावण हर्डीकर व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन मेट्रो रेल्वे प्रकल्प काम सुरू असलेल्या ठिकाणी जाहिरात बोर्ड वर कारवाई करण्यात यावी आथिर्क हितसंबंध जपण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प अधिकारी कारवाई करत नसून त्या संदर्भात दखल घ्यावी हि नम्र विनंती सचिन काळभोर भारतीय जनता पार्टी चिटणीस पिंपरी चिंचवड शहर मोबाईल नंबर 7620955555 भक्ती शक्ती उड्डाणपूल निगडी श्रीकृष्ण मंदिर

