प्रियंका चतुर्वेदी यांचे काम दिसले मात्र आमचे काम दिसले नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. मात्र स्मशानात जाईपर्यंत मी शिवसेनेत असणार आहे. मी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलं. आता उद्धव ठाकरेंसोबत काम करतो आहे. त्यांना वाटतं की नवीन लोकांना संधी दिली पाहिजे.
"प्रियंका चतुर्वेदी चांगलं काम करत आहेत. हिंदी बोलतात, इंग्रजीही बोलतात. मी २० वर्षे लोकसभा गाजवली. मला आवश्यकता नव्हती पण माझ्या शहराला खासदारकीची आवश्यकता होती. मला अनेक ऑफर होत्या पण इकडे-तिकडे गेलो नाही." असंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे .मला संधी मिळाली असती तर पक्षासाठी आणखी चांगले काम करता आले असते असंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.