• About Us
  • Contact us
  • Privacy Policy
  • Documentation
झुंजार झेप न्युज
  • Home
  • Breaking News
  • Politics
  • Crime
  • Government
  • Sports
  • IPL 2020
  • Job
  • About Us
  • Privacy Policy
Type Here to Get Search Results !
Your Responsive Ads code (Google Ads)
Home # नवी दिल्ली #जगभरात रशियन वॅक्सिन Stupnik V चे आतापर्यंत 1.2 बिलियन डोस बुक; यादीत भारताचाही समावेश

# नवी दिल्ली #जगभरात रशियन वॅक्सिन Stupnik V चे आतापर्यंत 1.2 बिलियन डोस बुक; यादीत भारताचाही समावेश

0 झुंजार झेप न्युज झुंजार झेप न्युज 16:00

 रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप 

मो. 9146400308

जगभरात रशियन वॅक्सिन Stupnik V चे आतापर्यंत 1.2 बिलियन डोस बुक; यादीत भारताचाही समावेश

रशियाने काही दिवसांपूर्वी जगातील पहिलं कोरोना वॅक्सिन तयार केल्याचा दावा केला होता. रशियाचा या कोरोना व्हायरसवरील लसीचं नाव आहे, 'स्पुतनिक व्ही'. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, रशियन कोरोना वॅक्सिनचे आतापर्यंत 1.2 बिलियन डोस बुक करण्यात आले आहेत.


नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. जगभरात या व्हायरसवर प्रभावी लस तयार करण्यासाठी अनेक देशांमधील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. अशातच रशियाने काही दिवसांपूर्वी जगातील पहिलं कोरोना वॅक्सिन तयार केल्याचा दावा केला होता. रशियाचा या कोरोना व्हायरसवरील लसीचं नाव आहे, 'स्पुतनिक व्ही'. वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, रशियन कोरोना वॅक्सिनचे आतापर्यंत 1.2 बिलियन डोस बुक करण्यात आले आहेत. आशियाचे जवळपास 10, साऊथ अमेरिका आणि मिडल इस्टच्या देशांनी हे डोस बुक केल्याचं सांगितलं आहे. या यादीत भारताच्या नावाचाही समावेश आहे.

भारतात हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅबोरेटरीने या वॅक्सिनचे 100 मिलियन डोसचं वितरण आणि ट्रायलसाठी भागीदारी केली आहे. रशियन डेव्हलपर्सही भारतात वॅक्सिन तयार करण्यासाठी एका भारतीय भागीदाराच्या शोधात आहेत. रिपोर्टनुसार, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, मॅक्सिको, सौदी अरेबिया आणि दुसऱ्या देशांनी आपल्या देशातील लोकांसाठी रशियन लस उपलब्ध करण्यासाठी रशियासोबत करार केला आहे. याव्यतिरिक्त रशियाने दावा केला आहे की, 'जवळपास दहा आणखी देश लस विकत घेण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत. रिपोर्टनुसार, रशियाच्या वॅक्सिनचे 1.2 बिलियन डोस बुक करण्यात आले आहेत.'


दरम्यान, स्पुतनिक व्ही वॅक्सिन सार्वजनिक उपयोगासाठी समंती मिळणारी पहिली लस आहे. जिला ऑगस्टच्या दुसऱ्या आठव्यात संमती देण्यात आली होती. याआधी चीनच्या एका वॅक्सिनला सार्वजनिक उपयोगासाठी परवानगी देण्यात आली होती.


भारतातील वॅक्सिनची स्थिती


भारतातही कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. गेल्या 24 तासांत 86,961 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1130 लोकांचा जीवही गेला आहे. भारतात कोरोनावर तीन लसींच्या चाचण्या सुरु आहेत. ज्यांपैकी तीन स्वदेशी आहे. पहिली भारत बायोटेक आणि आयसीएमआर द्वारे तयार करण्यात आलेली वॅक्सिन आहे. दुसरी जायडस कॅडिला (zydus cedilla) ची आहे. या दोन्ही लसींचं ह्यूमन ट्रायल सुरु आहे. देशात जवळपास 8 वॅक्सिन आतापर्यंत डेव्हलप करण्यात आले आहेत.


Follow us in-

Www.zunjarzep.in

Instagram -
https://instagram.com/zunjarzepnews?igshid=2d6usmsmid25

Twittr-
https://twitter.com/ZunjarZep?s=09

Fecebook -

https://www.facebook.com/zunjarzepnews/
  • Newer

  • Older

You may like these posts

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Videos

🎬 आमची Video Playlist

🔔 सबस्क्राइब करा

Social Plugin

  • facebook
  • x-twitter
  • whatsapp
  • instagram
  • youtube

Popular Posts

खेड उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार उघडकीस
पुणे

खेड उपअधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार उघडकीस

16:29
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अभिजात मराठी भाषा सप्ताहात सादर झालेल्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अभिजात मराठी भाषा सप्ताहात सादर झालेल्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद

16:21
त्रिवेणी नगर चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी; गुंडगिरीमुळे नागरिक त्रस्त

त्रिवेणी नगर चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी; गुंडगिरीमुळे नागरिक त्रस्त

23:56
केंद्र सरकारने शरद पवारांची दिल्लीतील सुरक्षा काढून घेतली

केंद्र सरकारने शरद पवारांची दिल्लीतील सुरक्षा काढून घेतली

10:42
चिंचवडमध्ये पुणे मेट्रो अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर संताप — फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी!

चिंचवडमध्ये पुणे मेट्रो अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर संताप — फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी!

21:05

Labels

  • #mpsc #mpscexams #date #zunjarzepnews 1
  • #pune #crime #zunjarzepnews 17
  • #sushantsinghrajput #rheaarrested #justice 1
  • २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन 1
  • AAP 8
  • Accident 30
  • Astrology 14
  • bhagatsingh koshyari 8
  • Breaking News 431
  • CM Eknath Shinde 15
  • Crime 86
  • Entertainment 28
  • Government 37
  • IPL 2020 25
  • IPL 2023 1
  • jobs 1
  • Kalyan Dombivli 1
  • Paithan 16
  • Political News 117
  • Sports 4
  • Vihamandwa 52
  • अकोला 79
  • अक्षय कुमार 1
  • अजित गव्हाणे 15
  • अजित पवार 89
  • अण्णा हजारे 2
  • अतघात 6
  • अपघात 40
  • अंबरनाथ 2
  • अमरावती 157
  • अमरावती. 1
  • अमित गोरखे 10
  • अमित शहा 8
  • अमेरिका 9
  • अमोल कोल्हे 8
  • अयोध्या निकाल 6
  • अलिबाग 3
  • अशोक चव्हाण 9
  • अहमदनगर 61
  • आंतरराष्ट्रीय 53
  • आदित्य ठाकरे 3
  • आंध्रप्रदेश 2
  • आमदार अण्णा बनसोडे 23
  • आमदार महेश दादा लांडगे 114
  • आमदार लक्ष्मण जगताप 94
  • आयोध्या 1
  • आरोग्य विषयक माहिती 2
  • आरोग्यमंत्री राजेश टोपे 26
  • आळंदी 3
  • इराण 4
  • उत्तर प्रदेश 3
  • उदयनराजे भोसले 6
  • उस्मानाबाद 13
  • एकनाथ शिंदे 24
  • ओवैसींवर देशद्रोहाचा गुन्हा 1
  • औरंगाबाद 224
  • कर्नाटक 2
  • कल्याण डोंबिवली 1
  • काँग्रेश 23
  • कोरोना व्हायरस 135
  • कोलकत्ता 11
  • कोल्हापूर 180
  • क्रिकेट 37
  • क्रिडा 40
  • खेड 8
  • गडचिरोली 23
  • गुजरात 2
  • गोंदिया 1
  • गोवा 6
  • चंद्रपुर 61
  • चंद्रपुर. 2
  • चंद्रपूर 124
  • चंद्रपूर. 1
  • चिपळूण 2
  • चैन्नई 2
  • छत्तीसगढ 3
  • छत्रपती संभाजी राजे 8
  • छत्रपती संभाजीनगर 19
  • जनरल माहिती 1
  • जम्मू काश्मिर 1
  • जयंत पाटील 12
  • जळगाव 80
  • जालना 110
  • जालना. 1
  • जुन्नर 1
  • टोल नाका 6
  • ट्राफिक नियम 2
  • ठाणे 80
  • दिल्ली 80
  • देवेंद्र फडणविस 50
  • देवेंद्र फडणवीस 1
  • धाराशिव 4
  • धुळे 17
  • नगर 2
  • नंदुरबार 4
  • नरेंद्र मोदी 20
  • नवी दिल्ली 170
  • नवी मुंबई 49
  • नागपूर 158
  • नांदेड 58
  • नाशिक 95
  • नितीन गडकरी 14
  • निवडणुक अधिकारी 1
  • नोकरी माहिती 6
  • न्यूयॉर्क 1
  • पंकजा मुंडे 2
  • पंढरपूर 34
  • पंढरपूर. 1
  • परभणी 25
  • पालघर 19
  • पिंपरी चिंचवड 1294
  • पुणे 520
  • पुणे महानगरपालिका 14
  • पुणे मेट्रो 9
  • पुरंदर 6
  • प्रियंका गांधी 1
  • बच्चू कडू 8
  • बातमी 730
  • बारामती 21
  • बाळासाहेब ठाकरे जयंती 2
  • बिहार 7
  • बीड 30
  • बुलढाणा 37
  • बेंगळुरू 5
  • बेळगाव 1
  • भंडारा 35
  • भाजप 87
  • भोपाळ 7
  • भोसरी 20
  • मनसे 29
  • मनोरंजन 33
  • महाराष्ट्र 229
  • महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न 1
  • महाराष्ट्र केशरी कुस्ती स्पर्धा 1
  • महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुक निकाल २०२० 4
  • महाराष्ट्र सरकार 19
  • महाविकास आघाडी 55
  • महेंद्र सिंग धोनी 1
  • माजलगाव 1
  • माहिती तंत्रज्ञान 3
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 49
  • मुंबई 615
  • मुंबई. 1
  • यवतमाळ 90
  • रत्नागिरी 39
  • रवि लांडगे 2
  • राज ठाकरे 8
  • राजकिय बातम्या 100
  • राजकीय 1
  • राजस्थान 4
  • रायगड 63
  • राशिभविष्य 14
  • राष्ट्रवादी काँग्रेस 134
  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 8
  • राहुल कलाटे 13
  • रोहित शर्मा 1
  • लक्ष्मण जगताप 2
  • लातूर 9
  • वर्धा 91
  • वाशिम 65
  • वाशिम. 1
  • विदर्भ 1
  • विराट कोहली 7
  • शरद पवार 33
  • शिर्डी 2
  • शिवभोजन 2
  • शिवसेना 45
  • शिवसेना (ठाकरे गट) 7
  • शैक्षणिक 2
  • सचिन तेंडुलकर 1
  • संजय राउत 25
  • संजोग वाघेरे 17
  • सांगली 115
  • सांगली. 1
  • सांगोला 1
  • सातारा 138
  • सिंधुदुर्ग 15
  • सिल्लोड 1
  • सिंहगड 1
  • सुप्रिया सुळे 3
  • सोलापुर 41
  • सोलापूर 30
  • हिंगोला 1
  • हिंगोली 30
  • हिवाळी अधिवेशन 1
  • हैद्राबाद 8

Special notice

Your Responsive Ads Code (Google Ads)
संपादक - रमेश ब्रम्हा
9623240247

Tags

  • #mpsc #mpscexams #date #zunjarzepnews
  • #pune #crime #zunjarzepnews
  • #sushantsinghrajput #rheaarrested #justice
  • Accident
  • Astrology
  • Breaking News
  • Crime
  • Entertainment
  • Government
  • IPL 2020
  • Political News
  • Sports
  • Vihamandwa
  • bhagatsingh koshyari
  • jobs
  • अंबरनाथ
  • अकोला
  • अक्षय कुमार
  • अजित पवार
  • अण्णा हजारे
  • अतघात
  • अपघात
  • अमरावती
  • अमित शहा
  • अमेरिका
  • अमोल कोल्हे
  • अयोध्या निकाल
  • अशोक चव्हाण
  • अहमदनगर
  • आंतरराष्ट्रीय
  • आंध्रप्रदेश
  • आरोग्य विषयक माहिती
  • आरोग्यमंत्री राजेश टोपे
  • आळंदी
  • इराण
  • उत्तर प्रदेश
  • उदयनराजे भोसले
  • उस्मानाबाद
  • एकनाथ शिंदे
  • ओवैसींवर देशद्रोहाचा गुन्हा
  • औरंगाबाद
  • कर्नाटक
  • काँग्रेश
  • कोरोना व्हायरस
  • कोलकत्ता
  • कोल्हापूर
  • क्रिकेट
  • क्रिडा
  • गडचिरोली
  • गुजरात
  • गोवा
  • चंद्रपूर
  • चिपळूण
  • चैन्नई
  • छत्तीसगढ
  • छत्रपती संभाजी राजे
  • जनरल माहिती
  • जम्मू काश्मिर
  • जयंत पाटील
  • जळगाव
  • जालना
  • टोल नाका
  • ट्राफिक नियम
  • ठाणे
  • दिल्ली
  • देवेंद्र फडणविस
  • धुळे
  • नंदुरबार
  • नगर
  • नरेंद्र मोदी
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नांदेड
  • नागपूर
  • नाशिक
  • नितीन गडकरी
  • निवडणुक अधिकारी
  • नोकरी माहिती
  • पंकजा मुंडे
  • पंढरपूर
  • परभणी
  • पालघर
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • पुणे महानगरपालिका
  • पुणे मेट्रो
  • पुरंदर
  • प्रियंका गांधी
  • बच्चू कडू
  • बातमी
  • बारामती
  • बाळासाहेब ठाकरे जयंती
  • बिहार
  • बीड
  • बुलढाणा
  • बेंगळुरू
  • बेळगाव
  • भंडारा
  • भाजप
  • भोपाळ
  • मनसे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न
  • महाराष्ट्र केशरी कुस्ती स्पर्धा
  • महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुक निकाल २०२०
  • महाराष्ट्र सरकार
  • महाविकास आघाडी
  • महेंद्र सिंग धोनी
  • माजलगाव
  • माहिती तंत्रज्ञान
  • मुंबई
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • राज ठाकरे
  • राजकिय बातम्या
  • राजस्थान
  • रायगड
  • राशिभविष्य
  • राष्ट्रवादी काँग्रेस
  • रोहित शर्मा
  • लातूर
  • वर्धा
  • वाशिम
  • विदर्भ
  • विराट कोहली
  • शरद पवार
  • शिवभोजन
  • शिवसेना
  • शैक्षणिक
  • संजय राउत
  • सचिन तेंडुलकर
  • सांगली
  • सांगोला
  • सातारा
  • सिंधुदुर्ग
  • सिंहगड
  • सुप्रिया सुळे
  • सोलापुर
  • सोलापूर
  • हिंगोली
  • हिवाळी अधिवेशन
  • हैद्राबाद
  • २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन

Labels

  • Breaking News 431
  • Crime 86
  • Government 37
  • IPL 2020 25
  • Political News 117
  • Sports 4
  • jobs 1

Categories

  • विदर्भ
  • शिवभोजन
  • शिवसेना
  • संजय राउत
  • सचिन तेंडुलकर
  • सांगोला
  • सातारा
  • सिंधुदुर्ग
  • हिवाळी अधिवेशन
  • हैद्राबाद

Popular Posts

भोसरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रवि लांडगे यांचा अपक्ष अर्ज दाखल
पिंपरी चिंचवड

भोसरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रवि लांडगे यांचा अपक्ष अर्ज दाखल

09:28
महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

महानगरपालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

09:28
जिल्हाधिकाऱ्यांनी साधला चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद कळंब व राळेगाव तालुक्यात दिली भेट

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद कळंब व राळेगाव तालुक्यात दिली भेट

14:50
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा.

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा.

11:25
झुंजार झेप न्युज

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.

Follow Us

  • Home
  • About
  • Contact us
  • Privacy Policy
Developed by ❤️ - Blogger Templates at Piki Templates

© 2025 Zunjar Zep News | All Rights Reserved

Powered by Swara Infotech 📞 9096040204

Contact form