राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेलच्या वतीने अन्नत्याग आंदोलन भारत बंदला जाहीर पाठिंबा...
पिंपरी चिंचवड :आज८/१२/२०२० पिंपरी चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे शेतकरी व कामगार बचाव अन्नत्याग आंदोलन भारत बंदला जाहीर पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई कामगार सेल यांनी दिला यावेळेस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेलचे युनूस पठाण ,महाराष्ट्र सचिव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल ,
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल चे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष चंद्रकांत बोचकुरे, सचिव अभय नखाते, व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसफाई कामगार सेलचेआदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

