No title

0 झुंजार झेप न्युज

 पिंपरी चिंचवड:मराठा सेवा संघ पिंपरी चिंचवड महानगर च्या  कार्यास जोरात सुरवात. मराठा सेवा संघ प्रदेश कार्याध्यक्ष  अर्जुन तनपुरे,मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष   प्रकाश जाधव, मराठा सेवा संघ पुणे जिल्हा महासचिव  महेश घाडगे, मराठा सेवा संघ पिंपरी चिंचवड महानगर अध्यक्ष अँड.लक्ष्मण रानवडे  यांचे  उपस्थितीत विविध कक्ष च्या  निवडी जाहीर.

मराठा सेवा संघ  पिंपरी चिंचवड महानगर उपाध्यक्ष पदी  सदाशिव राजीवडे यांची निवड करण्यात आली. 

मराठा सेवा संघ पिंपरी चिंचवड शहर संघटकपदी  गोविंद खामकर यांची निवड करण्यात आली. 

मराठा सेवा संघ पिंपरी चिंचवड महानगर खजिनदार पदी सेवा निवृत्त  प्राचार्य  संपतराव जगताप यांची निवड  करण्यात आली.

मराठा सेवा संघ प्रणित डाॅ.रखमाबाई राऊत आरोग्य कक्ष पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदी डाॅ.मोहन पवार यांची  निवड करण्यात आली.

 सामाजिक कार्यकर्त्या  सुनीताताई शिंदे  यांची मराठा सेवा संघ  प्रणित  जिजाऊ Brigade  च्या पुणे जिल्हा (पश्चिम )च्या अध्यक्ष पदी निवड  करण्यात आली.

मराठा सेवा संघ  प्रणित Jijau Brigade पुणे जिल्हा (पश्चिम)च्या उपाध्यक्ष पदी  माणिकताई शिंदे यांची निवड करण्यात आली.

मराठा सेवा संघ प्रणित Jijau Brigade  पिंपरी चिंचवड महानगर च्या अध्यक्ष पदी   स्मिता  ताई  म्हसकर यांची निवड करण्यात आली.

मराठा सेवा संघ वधू वर कक्ष पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदी   मोहन जगताप यांची निवड करण्यात आली.

मराठा सेवा संघ प्रणित Jijau Brigade पिंपरी चिंचवड शहर सचिव  पदी  प्रियांका ताई  पाटील यांची निवड करण्यात आली.

मराठा सेवा संघ  प्रणित  Jijau Brigade च्या पुणे जिल्हा  (पश्चिम)च्या कार्याध्यक्ष पदी  स॔गिताताई निकम निवड करण्यात आली.

मराठा सेवा संघ  प्रणित Jijau Brigade पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष पदी  शालन ताई  घाटुळ यांची निवड करण्यात आली.

मराठा सेवा संघ  प्रणित Jijau Brigade पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष पदी  रत्नमाला ताई  खराडे निवड करण्यात आली. 

मराठा सेवा संघ प्रणित Jijau Brigade  पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष पदी  शितलताई घरत  निवड करण्यात आली. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.