राष्ट्रीय मतदार दिन..!
0
10:22
२५ जानेवारी मतदार दिवस ..!लोकशाहीच्या प्रगल्भतेसाठी मतदान करण्याचा अत्यंत महत्त्वाचा अधिकार लोकशाहीने आपल्याला दिलेला आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा मूलभूत हक्क प्रत्येकाने बजावायलाच हवा. हा केवळ आपला अधिकार नसून राष्ट्रीय कर्तव्य आहे. सर्वांना राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा!

