पुणे महानगरपालिका भाजपा व आरपीआय युती मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या नगरसेविका सौ.सुनीता परशुराम वाडेकर यांचा उपमहापौर पदासाठी आज दिनांक 31.3.2021 रोजी नगरसचिव मा.शिवाजीराव दौडकर यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला.
पुणे महानगरपालिका भाजपा व आरपीआय युती मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या नगरसेविका सौ.सुनीता परशुराम वाडेकर यांचा उपमहापौर पदासाठी आज दिनांक 31.3.2021 रोजी नगरसचिव मा.शिवाजीराव दौडकर यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला.याप्रसंगी महापौर मा.मुरलीधर मोहोळ पुण्यनगरी खासदार मा.गिरीषजी बापट भाजपा शहर अध्यक्ष मा.जगदिश मुळीक.स्थायी समिती अध्यक्ष मा.हेमंत रासने. भाजपा पक्षनेता मा.गणेश बिडकर.आरपीआय शहर अध्यक्ष मा.संजय सोनवणे,आरपीआय महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.बाळासाहेब जlनराव.पश्चिम महा.युवक अध्यक्ष मा.परशुराम वाडेकर रिपब्लिकन आरपीआय नेत्या मा.चंद्रकाता सोनकांबळे नेते ॲड.मंदार जोशी.ॲड.आयुब शेख मा.अशोक शिरोळे मा.बसवराज गायकवाड.मा. बाबुराव घाडगे मा.वसंत बनसोडे मा.मोहन जगताप.श्याम सदाफुले मा.तानाजी ताकपेरे.मा.सिंकंदर सूर्यवंशी दादाभाऊ वारभुवन.मा.अविनाश कदम मा.महादेव साळवे.मा.भीमा गायकवाड.मा.विजय ढोणे.मा.अमोल ओहोळ मा.नवनाथ डांगे व पदाधिकारी उपस्थित होते.६ एप्रिल रोजी निवडणुक होणार आहे.

