श्रद्धेय अँड. बाळासाहेब आंबेडकरांनी बालमुकुंद भिरड माजी जि.प. अध्यक्ष यांची सांत्वन पर घेतली भेट..
अकोला : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बालमुकुंदजी भिरड यांच्या मातोश्री श्रीमती गौकर्णाबाई पांडुरंग भिरड यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पाठीमागे मोठा आप्तपरिवार आहे. त्या निमित्ताने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी भिरड कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी अॅड. संतोष राहाटे, प्रदीप वानखडे, पंजाबराव वढाळ, मनोहर पंजवानी, गजानन दांदळे उपस्थित होते.

