रक्तदान श्रेष्ठ दान शिवशंभो छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि बजरंग दल थोरांदळे आंबेगाव तालुका प्रखंड आयोजित यांच्या संयुक्त विद्यमाने मोरया ब्लड सेंटर या रक्तपेढीच्या सहकार्याने रविवार दिनांक ४ एप्रिल रोजी "रक्तदान शिबीर" आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सहभागी होऊन आम्ही आमचे राष्ट्रकर्तव्य बजावाले.
शिवशभो छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि बजरंग दल थोरांदळे तालुका आंबेगाव मिरजभाऊ मिंडे यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले रविवार दिनांक ४ एप्रील दोन हजार एकवीस रोजी सकाळी ११ वाजता पासून संध्याकाळी ५ वाजेर्यंत करण्यात आले व काही ग्रामस्थांनी रक्तदान केले मनोहर गोरगलले (शिवशंभू छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सचिव) भरत शेठ पवळे अध्यक्ष सचिनभाऊ राक्षे आदिनाथ कुचाळे बबनराव खेसे पुणे जिल्हा संघटक आबासाहेब शिंदे माऊली शिंदे (पोस्ट मास्तर) बाळासाहेब शितकर भगवान पिंगळे प्रीतम गायकवाड बाळासाहेब शिरसाट हे मान्यवर उपस्थित होते

