आदर्श गाव दावडी मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन
दावडी ता.खेड प्रतिनिधी बबनराव खेसे दि.25: रोजी आदर्श गाव दावडी मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन आदर्श गाव दावडी मध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले सरपंच श्री संभाजी आबा घारे उपसरपंच राहुलशेठ कदम उद्योजक सचिन नवले ग्रामपंचायत सदस्य माधुरी हिरामण खेसे संतोष सातपुते धनश्री कान्हुरकर सौ राणताई डुंबरे सौ पुष्पाताई होरे डुंबरे पाटील रामदास बोञे साहेबराव दुंडे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते

