विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजाभाऊ बनसोडे यांच्याकडून युनूस पठाण यांचा सन्मान करण्यात आला.

0 झुंजार झेप न्युज

विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजाभाऊ बनसोडे यांच्याकडून युनूस पठाण यांचा शाल व ट्राफी देऊन मान सन्मान करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

पिंपरी चिंचवड दि.01:राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल प्रदेश सचिव युनूस भाऊ पठाण यांनी जवा पासून लॉक डाउन चालता तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी रोज 200 लोकांना 62 दिवस जेवण वाटप केलं आहे लॉक डाउन उघडल्यानंतर त्यांनी पहिल्या लॉट पासून आतापर्यंत 84 करुणा पॉझिटिव्ह मयत विनाशुल्क जाती धर्मानुसार त्यांनी मयत करून दिली आहे त्याची दखल विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजा भाऊ बनसोडे व त्यांचे पदाधिकारी आरपीआयचे युवा नेते निलेश भाऊ आल्हाट व त्यांचे पदाधिकारी त्यांनी युनूस पठाण यांचा शाल व ट्राफी देऊन मान सन्मान करण्यात आला व पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.