शिवशंभु प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.श्री.भरत शेठ पवळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कर्मचारी डॉक्टर नर्सेस यांचा कोरोना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

0 झुंजार झेप न्युज

शिवशंभु प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.श्री.भरत शेठ पवळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व कर्मचारी डॉक्टर नर्सेस यांचा कोरोना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

ता.खेड जि.पुणे (बबनराव खेसे खेड प्रतिनिधी) : शिवशंभु छावा प्रतिष्ठान ( महाराष्ट्र राज्य )संस्थापक अध्यक्ष मा.श्री भरत शेठ पवळे यांच्या वाढदिवसा निमित्त चांडोली ग्रामीण रुग्णालय येथे सर्व कर्मचारी डॉक्टर नर्सेस यांचा कोरोना कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच रुग्णांना फळ वाटप करण्यात आले त्यानिमित्त मांजरेवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला या निमित्ताने शिवशंभू छावा प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य सचिव मा.मनोहर गोरगल्ले ,मा.संध्याताई शिंदे महाराष्ट्र राज्य अध्यक्षा ,आदिनाथभाऊ कुंचाळे, सचिनभाऊ राक्षे ,दत्ताभाऊ टाकळकर ,विकास शेठ शितोळे ,बबनराव खेसे ,निमगावचे सरपंच मा.बबनराव शिंदे .मा.राहुलशेठ काकडे ,प्रविणशेठ शिवले ,काळुराम वायकर ,स्वप्नील पर्हाड ,अनिलशेठ मिसर ,व डाॕक्टर वाडेकर , डाॕक्टर काजळे डाॕक्टर टाकळकर व चांडोली रुग्नालयचे डाॕक्टर व सर्व कर्मचारी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.