बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहर कमिटीच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.
पिंपरी चिंचवड : बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहर कमिटीच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन श्री गणेश हॉटेल, जमतानी चौक, पिंपरी गाव रोड, पिंपरी याठिकाणी आयोजित करण्यात आला होता सदरील प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्र प्रदेश सचिव, बसपामा सुदीप गायकवाड यांनी प्रमुख मार्गदर्शन केले यावेळीमा राहुल ओव्हाळ (महाराष्ट्र प्रदेश सदस्य बसपा)
मा. सुरेश गायकवाड (ओबीसी नेते होते प्रदेश बसपा),मा. सूरज गायकवाड,(शहराध्यक्ष, पिंपरी चिंचवड शहर) हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर कमिटी मधील मा. गौतम गायकवाड (उपाध्यक्ष, बसपा, पिं. चिं. शहर),मा.सुधाकर रामफुले (उपाध्यक्ष, बसपा, पिं. चिं. शहर),मा. राहुल मदने (कोषाध्यक्ष, बसपा, पिं. चिं. शहर),मा.हरीश डोळस (महासचिव,बसपा, पिं. चिं. शहर),मा.विनोद सरवदे (सचिव, बसपा, पिं. चिं. शहर),मा.विष्णू सरपते (सचिव,बसपा, पिं. चिं. शहर),मा. राजेंद्र पवार (सचिव, बसपा, पिं. चिं. शहर),मा.राजेश ढावरे (सचिव, बसपा, पिं. चिं. शहर)
मा. परमेश्वर निसर्गंध (कार्यालयीन सचिव, बसपा, पिं. चिं. शहर) , विनोद जाधव (गांधीनगर प्रभाग अध्यक्ष) या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले..
तसेच या शिबिराला पुणे जिल्हा प्रभारी सागर जगताप, पिंपरी अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, महासचिव सिध्दार्थ वनसाली, सनी अवसरमल (भाट नगर वार्ड अध्यक्ष) नरेंद्र सोनटक्के, नितीन कर्डईकर आदीसह बहुजन समाजातील नवीन कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.आयोजक :- बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहर

