शिवसेना घराघरा पोहचविण्या करिता शिवसेना जिल्हाप्रमुख पराग भाऊ पिंगळे यांचा महागाव तालुका येथे दौरा

0 झुंजार झेप न्युज

शिवसेना घराघरा पोहचविण्या  करिता  शिवसेना जिल्हाप्रमुख पराग भाऊ पिंगळे यांचा महागाव तालुका येथे दौरा 

महागाव ( महागाव तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर सुरोशे ) : शिवसेना घराघरा पोहचविण्या  करिता  शिवसेना जिल्हाप्रमुख पराग भाऊ पिंगळे यांचा महागाव तालुका येथे दौरा व तसेच सहसंपर्कप्रमुख चितंगराव कदम सर कथा जि. प.सदस्य व मा.बळीराम मुटकुळे उपजिल्हाप्रमुख व शिवसेना ज्येष्ठ नेते रामरावजी नरवाडे मा.डॉ.बी एन.चव्हाण जि.प.सदस्य मा.डॉ.विश्वनाथ विनकरे साहेब उमरखेड विधानसभा संघटक व मा.सौ.निर्मलाबाई विनकरे महिला जिल्हा संघटक  महागाव तालुका प्रमुख शाखा  भरवाडे व उपसभापती रामचंद्र तंबाके व उपतालुका प्रमुख संदीप भाऊ खराटे व शिवसेना आजी-माजी पदाधिकारी हजर होते यवतमाळ.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.