हिंगणी येथील ऊस जळीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केली संजय राजे निंबाळकर यांनी पाहणी.

1 झुंजार झेप न्युज

हिंगणी येथील ऊस जळीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन केली संजय राजे निंबाळकर यांनी पाहणी.

विहामांडवा (किशोर धायकर पैठण प्रतिनिधी): जवळील हिंगणी शिवारातील गट नंबर 57,12,13,14,15 शिवार अंतर्गत 30 एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाला. दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली जवळ-जवळ 13 शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला आहे.विहामांडवा चे माजी सरपंच तथा राष्ट्रमाता जिजाऊ विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष संजय राजेनिंबाळकर यांनी शिवारात जाऊन पाहणी केली. याप्रसंगी गावातील सोमनाथ नरवडे कैलास बोडके नजीर शेख मोईन शेखर गायकवाड चेअरमन सचिन खरात सरपंच बकाल नवनाथ तसेच जळीत ऊस शेतकरी विनायक पुंडलिक खरात, अरुण हरिचंद्र खरात, अनिल खरात,विठ्ठल खरात,जालिंदर खरात,सुनंदा अशोक खरात, नितीन अशोक खरात, जनार्दन विठ्ठल खरात, कारभारी घोडके,नंदाबाई राजेंद्र खरात आदी उपस्थित होते.

Tags

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.