सोमनाथ शेषराव शिंदे यांनी सर्व मित्रांना व नातेवाईकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
विहामांडवा : माझ्या सर्व मित्रांना नातेवाईकांना जनतेला 'दिवाळी'च्या मनःपूर्वक शुभेच्छा! यंदाची दिवाळी सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. दिवाळीतील दिव्यांच्या रोषणाईनं अंध:कार दूर होऊन सर्वांचं जीवन प्रकाशमय होवो. ही दिवाळी राज्याला कोरोनामुक्तीकडे नेणारी ठरो. कोरोना व प्रदुषण प्रतिबंधक नियमांचं पालन करुन आरोग्यदायी दिवाळी साजरी करुया.
शुभेच्छुक. श्री सोमनाथ शेषराव शिंदे श्री माउली नगर 10 /1वडगाव को संभाजीनगर
