तुळजाई भूजल शईन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेला मान्यता द्या अशा मागण्या करत अमर उपोषण
नांदेड(ज्ञानेश्वर सुरोशे महागाव. प्रतिनिधी) : मनीरा खेड सिंचन प्रकल्पावर स्थानिक पुनर्व सिंचनाचा मच्छीमार व्यवसाय करण्यास मंजुरी द्या स्थानिक विस्थापित नागरिकांना मा.जिल्हा अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा 2 स्थानिक मत्स्यव्यवसाय संस्थेला प्राधान्य देत तुळजाई भूजल श ईन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेला मान्यता द्या अशा मागण्या करत अमर उपोषण करण्यात आले राहणार वायफळे तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या मागण्या तात्काळ मान्य करा अन्यथा आमच अमर उपोषण चालूच राहील असे शेतकऱ्यांनी सांगितले.
