राजे संभाजी निवासी व्यायामशाळा व रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा-नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न

0 झुंजार झेप न्युज

राजे संभाजी निवासी व्यायामशाळा व रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा-नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न 

परभणी,दि.15 : खासदार संजय जाधव यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत रामकृष्ण नगर, वसमत रोड, परभणी येथे बांधण्यात आलेल्या राजे संभाजी निवासी व्यायामशाळा व रुग्णवाहिकेचा लोकार्पण नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते आज सपंन्न झाले.   

यावेळी खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, सुरेश वरपुडकर, बाबाजाणी दुर्राणी बालाजी कल्याणकर, गोपीकिशन बाजोरिया, विप्लव बाजोरिया, जिल्हाधिकारी आंचल गोयल, महानगर पालिका आयुक्त देविदास पवार उपमहापौर भगवान वाघमारे, उपनगराध्यक्ष विशाल कदम आदी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.