•उपोषण कर्त्यांना पांठिबा देवून मार्ग दर्शन केले .
मुंबई,(विश्वनाथ शरणांगत बीड जिल्हा प्रतिनिधी): एस टी .कामगारांचे उपोषण आज 20 ते25 दिवस झाले आझाद मैदन मुंबई येथे आपल्या मागण्या मान्य करण्याकरीता उपोषणा स बसलेले आहेत
परंतू सरकार ला एस .टी . कामगारांच्या मागणी चा विसर पडत आसल्याने काल सकाळ पासून मुंबई येथे पाऊस पडत आसता ना या भर पावसा त करूणा मुंढे ह्या कामगारांच्या या मागणी पांठींबा देवुन त्यांनी उपोषण कर्त्यांना मार्गदर्शन केले . .
करूणा मुंढे ह्या पण ऊपोषण कर्त्या बरोबर पावसामध्ये भिजत आसतांनी सरकार ला त्यांच्या भास नांत विनंती नुसार बोलल्या कि एस .टी . कामगारांचे विलणी कर न सरकारने करून घ्यावे
एस .टी . कामगारांची मागणी योग्यच आसल्याचे आपल्या भाषणात करूणा मुंढे यांनी यक्त करून उपोषण घटना स्थाळावरी लं उपोषण कर्त्या ना जेवन सकाळ संध्या काळ या दोन्ही टाईमाचे जेवन मुंढे यांच्या कडून च दिले जात आहे .
