विनोद सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ भाऊ शिरोळे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्य
पुणे : शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.सिध्दार्थभाऊ शिरोळे यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त व युवा कामगार सेनेच्या पुणे जिल्हा सचिव पदी निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ स्विकारताना मा.विनोद सोनवणे,यावेळी पुणे मनपा उपमहापौर सौ.सुनिताताई वाडेकर, कार्यक्षम नगरसेवक व पी.एम.पी.एम.एल.संचालक मा.प्रकाशभाऊ ढोरे, मा.नगरसेवक आनंदजी छाजेड,मा.अनिल भिसे व इतर मान्यवर उपस्थित होते
