पैठण शहरात मनसे शाखेचे वादळ धडकले शहरात एकूण 6 शाखेचे मोठ्या धुमधडाक्यात उद्घाटन

0 झुंजार झेप न्युज

पैठण शहरात मनसे शाखेचे वादळ धडकले शहरात एकूण 6 शाखेचे मोठ्या धुमधडाक्यात उद्घाटन 

पैठण,दि.30(किशोर धायकर प्रतिनिधी): शहरात मनसेच्या शाखेचे वादळ धडकले शहरात एकूण सहा शाखेचे मोठ्या धुम धडाकेत उद्घाटन करण्यात आले.1 शाखा बसश्चेर चौक रामनगर शाखा अध्यक्ष विवेक काळे, संतनगर शाखा विजय दहीहंडे नाथमंदीर, शाखाअध्यक्ष विशाल परदेशी नाथगली, शाखा अध्यक्ष मनोज लष्करे, रंगारहटी शाखा अध्यक्ष दिपक झारखंडे, धनगरवाडा शाखा आध्यक्ष आक्षय ढवळे याची प्रमुख शाखा आध्यक्ष पदी निवड झाली.

जिल्हा सचिव भगवान पाटील खाटीक तालुका आध्यक्ष गोरक्ष पाटील मोरे शहराध्यक्ष नितीन पा शेळके, उद्योजक व पक्षाचे सल्लागार अशोक दादा कुंढारे व्यापारी शहराध्यक्ष योगेश टाक संघटक शकिल खलीफा पैठणीसाडी संस्था चेअरमन शशिकांत ढालकरी शहर उपध्यक्ष बापू जगधने, वैभवराजे लघाने, उमेश गोजरे, मयुर गोलांडे, विकास निपटे, अमोल कुमावत, प्रकाश राठोड, राजु कदम, नवनाथ दुधाळ, चैतन्य सरोदे, अक्षय टेभरे, अजय कामाटी व इतर सर्व महाराष्ट्रसैनिक हजर होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.