जिल्ह्यात एक लक्ष 56 हजार 213 कोरोनामुक्त, सहा हजार 348 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद,दि.30: औरंगाबाद जिल्ह्यात आज 1 हजार 176 जणांना (मनपा 715, ग्रामीण 461) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 56 हजार 213 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 474 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 66 हजार 251 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 690 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण सहा हजार 348 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (322)
हडको 1, वानखेडे नगर 1, हर्सूल 4, वाल्मी परिसर 1, कांचनवाडी 4 , कैलाश नगर 1, जयसिंगपुरा 1, बेगमपुरा 1, श्रेय नगर 2, विठ्ठल नगर 1, बन्सीलाल नगर 1, बीड बायपास 7, मोंढा नाका 1, एन वन 4, पन्नालाल नगर 1, पडेगाव 1, स्नेह नगर 1, पीर बाजार 1, एन दोन सिडको 2, समता नगर 1, उस्मानपुरा 2, सिडको टाऊन सेंटर 1, इटखेडा 2, राणा नगर 1, गारखेडा 1, भावसिंगपुरा 1, ज्योती नगर 1, नागेश्वरवाडी 1, एन दोन सिडको 8, नंदनवन कॉलनी 2, म्हाडा कॉलनी 1, क्रांती चौक 1, सूतगिरणी चौक 2, रोकडा हनुमान कॉलनी 1, ऑरेंज सिटी 1, आकाशवाणी परिसर 1, चिकलठाणा 4, जय भवानी नगर 5, सिडको 2, मुकुंदवाडी 2, सुंदरवाडी 2, ठाकरे नगर 1, न्यू हनुमान नगर 6, एन चार 5, टीव्ही सेंटर 1, राज नगर 1, गजानन नगर 1, दर्शन विहार कॉलनी 1, उत्तरा नगरी 1, शेंद्रा एमआयडीसी 1, सातारा परिसर 1, शंभू नगर 1, विश्वभारती कॉलनी 1, जवाहर कॉलनी 1, उल्कानगरी 2,अन्य 219
ग्रामीण (152)
औरंगाबाद 48, फुलंब्री 7, गंगापूर 22, कन्नड 16, खुलताबाद 2, सिल्लोड 30, वैजापूर 18, पैठण 8, सोयगाव 1
मृत्यू (02)
घाटी (02)
1. 79, पुरुष, बाबरा, फुलंब्री
2. 80, पुरुष, पवन नगर, औरंगाबाद
