भाजपचे सहसयोजंक (विद्यार्थी विभाग) अजय मोरे यांनी विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकातील त्रुटी दर्शविणारे फलक लावून निषेध आणि जनजागृती"

0 झुंजार झेप न्युज

#भाजयुमो_पिंपरी_चिंचवड_शहर_जिल्हा.

"भाजयुमो पिंपरी_चिंचवड शहर तर्फे विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकातील त्रुटी दर्शविणारे फलक लावून जनजागृती"

आकुर्डी,दि.8(पिंपरी चिंचवड): महाविकास आघाडी सरकारने अधिवेशनात 'विद्यापीठ विधेयक' पारीत करुन घेतले.भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्या वतीने आकुर्डी येथील 'डॉ. डि.वाय.पाटील महाविद्यालय' व Pccoe Politicall महाविद्यालय येथे या कायद्यातील पूर्वीची तरतूद आणि पारित करून घेतलेल्या विधेयका मुळे होणारे परिणाम दर्शवणारे फ्लेक्स लावून निषेध आणि जनजागृती भाजयुमाे पि.चिं. शहराध्यक्ष संकेत चोंधे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.

या प्रसंगी भाजयुमो सहसयोजंक (विद्यार्थी विभाग )अजय मोरे,अनुराग पाटील,जयेश राजपुत ,यश गायकवाड ,शुभम चौगुले इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.