अवैध्यरित्या गांजा विक्रीकरिता आलेले दोन्ही ईसम खडकी पोलीस स्टेशन कडून जेरबंद
5.59.000 रुपये मुद्देमाल हस्तगत.
पिंपरी चिंचवड,दि.09: दिनांक 06/05/2023 रोजी पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री मानसिंग पाटील, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर यांना तपास पथक अंमलदार पो.नो.7356 निकाळजे. पो.शी 9972 सागर जाधव यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 34 अर्जुन मार्ग लगत 8 मुळा रोड खडकी पुणे येथे एका झाडाखाली दोन इसब येणार आहे त्यांच्याकडे एक पांढरा रंगाची वेस्पा मोपेड व दुसरी ग्रे रंगाची एक्टिवा गाडी असून त्यांचे जवळ दोन ट्रॅव्हल बॅग आहेत त्या बॅगमध्ये गांजा आहे वगैरे मजकुराची खबर मिळाल्याने लागलीच खबरबाबत मा. वरिष्ठांना अवगत करून व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक अमर कदम,स.पो.फौ भानुदास भालेराव सपकाळ स.पो.फौ तानाजी कांबळे ,पो.ना. संदेश निकाळजे.पो.शी. जहागीर पठाण,पो.शि. ऋषिकेश दिघे,पो.शि. शिवाजी खेड.पो.शि. सागर जाधव असे बातमी प्रमाण पोलीस ठाणे हद्दीत रवाना होऊन शहर सदर गाडीचा व इसमाचा पाठलाग करून शिताफीने इतर इसमाना ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारतात त्याने त्यांचे नाव अनुक्रमे १ ) नवीन उमाकांत पिल्ले वय 34 वर्ष राहणार 36 डंकन रोड स्टेट बँकेच्या समोर, खडकी पुणे 2) जितेंद्र कुलदीप सिंग मुगानी वय 32 वर्ष राहणार सुविधा पार्क फ्लॅट नंबर 15 भोसरी पुणे असे असल्याचे सांगितले सदर इसमाची झेडती घेतल्या त्याच्याकडून अनुक्रमे 1)2,28,400 रू की.चा. 11 किलो 400 ग्रॅम वजनाचा गांजा व 2) 2.26.600 रू.की.चा. 11 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आल्याने सदर इसमांकडून सदर गांजा जप्त करण्यात सदर इसमांकडून एकूण दोन दुचाकी गाडी व 22 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा असे एकूण 5.95,000 रू. मध्यम आल हस्तगत करण्यात आलेली आहे सदर आरोपींना दिनांक सात सात 2023 रोजी अटक करून माननीय न्यायालयासमोर हजर केले असताना न्यायालयाने सदर आरोपींचा दिनांक 10/05/2023 रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमाइंड मजूर केली आहे.
सदरची कामगिरी माननीय रंजना कुमार शर्मा सो. अप्पर पोलीस आयुक्त सो पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर माननीय श्री शशिकांत बोराटे पोलीस उपायुक्त सौ परिमंडळ झिरो चार पुणे शहर माननीय आरती बनसोडे साहेब पोलीस आयुक्त खडकी विभाग पुणे शहर विष्णू ताम्हणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर श्री मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस नामदार कलंदर पोलीस नामदार शेख पोलीस जाहीर पठाण मोशी अनिकेत भोसले वशी ऋषिकेश दिघे पोषित जाधव कोशिश शिवाजी खेड यांनी केले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तर अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम हे करीत आहेत.

