मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन शेतकरी बांधवांसाठी बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा
पिंपरी चिंचवड,दि.01: शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा म्हणून नागपूर अधिवेशनात ताराकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता आमदार महेश लांडगे ह्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा म्हणून ताराकित प्रश्न उपस्थित केला होता त्या अनुषंगाने उद्योग मंत्री उदय सामंत ह्यांनी १५ दिवसांत पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात येईल म्हणून घोषणा केली होती त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील दौऱ्यावर तीन वेळा आश्वासन दिले होते.
शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात येईल म्हणून आश्वासन दिले त्या संदर्भात मी वेळोवेळी निवेदने आंदोलन मोर्चा काढून निषेध व्यक्त केला होता की पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा म्हणून त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्याचे पी ए भुषण गगराणी ह्यांना संपर्क साधला होता त्यांनी सांगितले की सदर प्रकरणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब मंजूरी देण्यासाठी मान्यता देत नसून आपण प्रत्यक्ष भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करण्यात यावी म्हणून त्या संदर्भात खासदार श्रीरंग बारणे ह्यांनी शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांना प्रत्यक्ष भेट देऊन चर्चा केली होती त्या वेळी साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात येईल म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांनी आश्वासन दिले होते आजतागायत पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात आला.
नसून शहरातील १०६ शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा महाराष्ट्र सरकार देण बाकी असून पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त करण्यात आले असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या पुणे जिल्हा मधील कामकाज सुरू असून त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांनी मंत्री मंडळात शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा म्हणून विषय मंजूर करण्यात यावा म्हणून मंजूरी देण्यात यावी ४६ वर्षांपासून शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा मिळावा म्हणून संघर्ष करावा लागला असून त्या संदर्भात निर्णय घेण्यात यावा ही अपेक्षा पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधव वक्त करत असून त्या संदर्भात खासदार श्रीरंग बारणे ह्यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांना विनंती केली होती पण राजकीय नेते व खासदार आमदार ह्यांना पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देवू नये ही भावना निर्माण झाली असून त्या मुळे शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा मिळत नसल्याने शेतकरी निराशावादी झाला असून त्याची हक्काची जमीन विकासकामे करण्यासाठी पिंपरी चिंचवड नवं नगर प्राधिकरण ह्यांनी संपादित केली.
पण मोबदला आजतागायत देण्यात आला नाही पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांच्या जमीन भूखंड संपादित करुन ४६ वर्ष झाले तरी सुद्धा महाराष्ट्र सरकार पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देत नाही ही वस्तुस्थिती असून त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ह्यांनी ताबडतोब निर्णय घेऊन पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा काही तांत्रिक कारणांमुळे मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली नाही अशा प्रकारे कारण दिले जात असून त्या संदर्भात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ह्यांनी पुढाकार घेऊन पिंपरी चिंचवड शहरातील शेतकरी बांधवांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा ही अपेक्षा निवडणुकीत शहरातील प्रत्येक चौकात १०० फ्लेक्स बोर्ड बनर बाजी करण्यात आली होती साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात आला म्हणून पण शेतकरी हवालदिल झाला असून तरीही मोबदला मिळत नाही एजंट साठे खत करून साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा क्षेत्र खरेदी विक्री व्यवहार सुरू असून राजकीय नेते व कार्यकर्ते आमदार खासदार ह्याचे आथिर्क देवाणघेवाण करुन साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा व्यवहार सुरू असून त्या संदर्भात योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी जेणेकरून मुळ शेतकरी बांधवांच्या वारसदार ह्यांना जमीन भूखंड परतावा देण्यात यावा.
सदर जमीन भूखंड परतावा देण्यात आल्या नंतर साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा खरेदी विक्री व्यवहार २५ वर्ष खरेदी विक्री व्यवहार करता येणार नाही अश्या अटी शर्ती नियमानुसार साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा जेणेकरून एजंट व आमदार खासदार ह्यांना साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा खरेदी विक्री व्यवहार मध्ये फायदा होणार नाही ह्याची दक्षता घेण्यात यावी फक्त मुळ शेतकरी बांधवांच्या वारसदार ह्यांना जमीन भूखंड परतावा देण्यात यावा तसेच खरेदी विक्री व्यवहार २५ वर्ष करता येणार नाही किंवा भाडेकरार करता येणार नाही अश्या अटी शर्ती नियमानुसार साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात यावा तसेच साडे बारा टक्के जमीन भूखंड परतावा एजंट मार्फत खरेदी विक्री साठे खत प्रकरणी एस आय टी चौकशी करण्यात यावी जेणेकरून मुळ शेतकरी बांधवांना न्याय मिळेल ही अपेक्षा.

