सदर व्यक्ती हरवली आहे आढळल्यास संपर्क करा.
पिंपरी चिंचवड,दि.23: काल दिनांक .२१ सप्टेंबर सायंकाळी 5 च्या सुमारास सदरील व्यक्ती कुमार स्वामी हे चिंचवड परिसारामधुन हरवले आहे त्यांना मानसिक विकारही आहे त्यांच्याकडे राखाडी रंगाची Activa गाडी असुन गाडीचा क्रमांक MH 14 8532 हा आसुन कुणालाही व्यक्ती किंवा गाडी आढळल्यास त्वरीत खालील नंबर वर कॉल करा.

