मुंबई, दि. 14 : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे अधीक्षकांनी हवेली येथील हातभट्टीवरील दारू विक्रीसाठी पुणे शहर व परिसरात नेताना जप्त केली.राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोपनीय माहिती मिळाल्यानुसार ही कारवाई करण्यात आली. काल केलेल्या कारवाईत वाहनावरती 'अत्यावश्यक सेवा' असा बोर्ड लावत असलेले दोन बोलेरो पिक अप जप्त करण्यात आले. यामध्ये 2500 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली.
पुणे जिल्ह्यात हातभट्टीवर छापा; ४१ हजार रसायन नष्ट; अडीच हजार लिटर दारू जप्त
0
07:09

Tags