रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप
मो. 9146400308
#मराठा_आरक्षण विषयावर बामसेफ चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम साहेब यांचे मत जरुर वाचा. जय शिवराय जयभीमराय, जयमूलनिवासी ब्राह्मण विदेशी....
''ब्राम्हण असल्यानेच मला मराठा आरक्षण प्रश्नी टार्गेट करण्यात येत आहे अशा आशयाचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आशुतोष कुंभकोणी यांना युक्तीवाद करण्यापासून मीच रोखले असेही त्यांनी माझ्यावर आरोप केला आहे. अशा प्रकारचा फडणवीस यांचा कांगावा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत.
मराठा आरक्षण देताना राज्य सरकारने त्यांना शिक्षणात १३ यक्के आणि नोकर्यात १२ टक्के असे आरक्षण दिले. मुंबई हायकोर्टाने ते मान्यही केले. परंतु याच आरक्षणाविरोधात काही लोक सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यामुळे हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर सुनावणी सुरू झाली. सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने या आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे राज्यात आगडोंब उसळला आहे. मराठा लोकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. तर मराठा आरक्षणाच्या बाजूने लढणारे विनोद पाटील यांनी राज्य सरकारच्या वकीलांनी म्हणावी तशी बाजू मांडली नाही, त्यामुळे या आरक्षणाला स्थगिती दिली. तर राज्यसभेत खासदार छत्रपती संभाजी राजे व खासदार राजीव सातव यांनी याप्रश्नी आवाज उठवला.
संसदेतही त्याचे पडसाद उमटले. म्हणून मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यातील काही राजकारण्यांनी राज्य सरकारला धारेवर धरत त्यांच्यावर तोंडसुख घेतले. परंतु हे आरक्षण का रोखण्यात आले हे राज्यातील ब्राम्हण सोडून कुणालाच माहित नाही. ब्राम्हणालाच माहित आहे की, मराठा आरक्षण रोखण्याचे काम आम्ही केले आहे म्हणून.
फडणवीस यांनी जो कांगावा केला आहेे तोच चुकीचा आहे. मराठा आरक्षण प्रश्नी फडणवीस यांनी मी मराठ्यांना माझ्या कालखंडात न्याय देण्याचा प्रयत्न केला असे सांगितले असले तरी ते खोटे आहेेेे. येथे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. राज्यात मराठ्यांसाठी मी बघा आरक्षण लागू केले. त्याची सहानुभूती ते मिळवत आहेत. कारण फडणवीस यांना माहित आहे की राज्यात जरी आरक्षण दिले तरी ते सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. कारण सर्वोच्च न्यायालयात सर्वच ब्राम्हण न्यायाधीश बसले आहेत. ब्राम्हणाच्या छोट्या शेंबड्या पोरालाही त्याचा षड्यंत्रकारी इतिहास माहित असतो. त्या इतिहासाला ते जागत असतात. म ग फडणवीस जागले तर आश्चर्य वाटायला नको.
आरक्षण हा विषयच मोठा विषय आहे. बरं आरक्षण मागतोय कोण बहुसंख्य असलेला समाज आणि कुणाकडे मागतोय ज्याच्याकडे माणुसकी नाही त्या शासक वर्ग विदेशी अल्पसंख्य ब्राम्हणाकडे. ब्राम्हण आरक्षण देईल ही शक्यता धुसरच आहे. ब्राम्हण लोकांचे घ्यायला आला आहे द्यायला नाही. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा करणेच गैर आहे. कारण त्याच्याकडे न्यायिक चरित्रच नसल्याचे इंग्रजांचे म्हणणे आहे. मग ब्राम्हण न्याय करेल का? त्याची सुतराम शक्यता नाही.
ब्राम्हण असल्याने मला टार्गेट केले जात आहे हे म्हणणे फडणवीसांचे अतीच झाले. येथील मूलनिवासी बहुजनांनी काहीच त्रास दिलेला नाही. येथील लोकांच्या चांगुलपणाचा व अज्ञानाचा फायदा घेत तुम्ही येथे जम बसवलात. भारताची सिंधु घाटी सभ्यता नष्ट करून येथील लोकांनाच देशोधडीला लावले. आजही ग्रामीण भागात ‘भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी’ अशी एक म्हण आहे. म्हणजे भटकत भटकत येथे येऊन त्यांनी भारताची सत्ताच हस्तगत केली. एवढी मोनोपॉली बनवली की आज खरंच भारतात लोकतंत्र आहे की ब्राम्हणतंत्र अशी शंका निर्माण होते.
लोकतंत्राच्या चारही खांबांवर निरंकुश वर्चस्व मिळवून मूलनिवासी बहुजनांना हक्क व अधिकारापासून डावलण्याचे काम सातत्याने सुरू आहे. राज्यातील मोठ्या जातीचा समूह असलेल्या मराठ्याला आरक्षण नाकारताना दुसरीकडे मात्र सवर्णांसाठी १० टक्के आरक्षणाच्या पायघड्या अंथरण्यात येतात याला काय म्हणावे? म्हणजे देशाची सत्ताच ब्राम्हणांच्या नियंत्रणात असल्याचे हे द्योतक आहे. सवर्णांसाठी देण्यात आलेले १० टक्के आरक्षण हे आर्थिक आधारावर दिले गेले आहे. मुळात आरक्षण देण्याचा आर्थिक हा आधारच नाही. म्हणजेच ते असंविधानिक आहे.
आरक्षण म्हणजे कुबड्या किंवा रोजगार हमी योजनेचा कार्यक्रम नाही तर तो लोकसंख्येच्या प्रमाणात दिलेल्या पर्याप्त प्रतिनिधीत्वाचा मुद्दा आहे. परंतु जाणीवपूर्वक ब्राम्हणवादी लोक व ब्राम्हण-बनिया मीडियाकडून तसा प्रोपोगंडा केला जातो आणि आरक्षणावरून एससी, एसटीला टार्गेट केले जाते. बघा हे कसे सरकारचे जावई आहेत अशाप्रकारे हिणवण्याचा प्रकारही केला जातो. एवढेच नव्हे तर तुमचे आरक्षण एससी, एसटीने लाटले आहे अशी आवई उठवली जाते. त्याला भोळा भाबडी जनता बळी पडते आणि एससी, एसटीला शिव्यांची लाखोली वाहते. परंतु आरक्षणाचा खरा लाभार्थी हा विदेशी अल्पसंख्य ब्राम्हण आहे. हे फडणवीसांनाही माहित आहे.
तरीही अशाप्रकारे वक्तव्य करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. चोर तो चोर वर शिरजोर अशाप्रकारची कुटनीती ब्राम्हणांची असल्याने खोटे बोलण्यात त्यांच्यासारख्या प्राणी जगात नाही. फडणवीस यांचा हा कांगावा आता लोकांच्या लक्षात येत आहे. कारण बहुजन समाज आता जागृत होताना दिसत आहे. म्हणून तो जाब विचारताना दिसत आहे. हीच खरी पोटदुखी ब्राम्हणांना आहे. कारण बहुजन जागृत झाला तर आपली व्यवस्था पत्त्याच्या बंगल्यासारखी कोलमडून पडेल ही भीती त्यांना आहे. या भीतीपोटीच फडणवीस यांनी आपल्या जातीचा उल्लेख करत स्वत: कातडी बचाव धोरण अवलंबले आहे.''
-वामन मेश्राम
( विशेष सूचना)
(झुंजार झेप )- प्रसिद्ध झालेली बातमी संपादक सहमत असतीलच असे नाही.
Follow us in-

