रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप
मो. 9146400308
ऑक्टोबर २०२० पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाने निर्गमित केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शन सुचनांचा अवलंब करुन च-होली, रावेत व बो-हराडेवाडी येथील आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजना राबविणेत येत आहे. या योजेनेसाठी १७ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार होते तथापि अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करताना नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेवून अर्ज भरण्याची मुदत दि. ०२ ऑक्टोबर २०२० पर्यंत वाढविल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले.
Follow us in-
Instagram -
Twittr-
Fecebook -

