#IPL2020# मुंबई #CSK Schedule : धोनीचा जलवा दिसणार, जाणून घ्या चेन्नई सुपरकिंग्जचं पूर्ण वेळापत्रक

0 झुंजार झेप न्युज

  रमेश ब्रम्हा संपादक झुंजार झेप 

मो. 9146400308

CSK Schedule : धोनीचा जलवा दिसणार, जाणून घ्या चेन्नई सुपरकिंग्जचं पूर्ण वेळापत्रक

चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीसाठी ही आयपीएल महत्वाची आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या संपूर्ण सामन्यांचे वेळापत्रक पहा एका क्लिकवर...

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या 13 व्या सीजनचे वेळापत्रक जारी झालं आहे. या वेळापत्रकानुसार आयपीएलच्या 13 व्या सीजनचा पहिला सामना रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स आणि महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयपीएलचे सामने होणार आहेत.

चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीसाठी ही आयपीएल महत्वाची आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर तो मैदानावर उतरलेला नाही. त्याने नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास देखील घेतला आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या संपूर्ण सामन्यांचे वेळापत्रक


19 सप्टेंबर - शनिवार - मुंबई इंडियंस विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स


22 सप्टेंबर - मंगळवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स


25 सप्टेंबर - शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स


2 ऑक्टोबर - शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद


4 ऑक्टोबर - रविवार - किंग्स इलेवन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स


7 ऑक्टोबर - बुधवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स


10 ऑक्टोबर - शनिवार- रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स


13 ऑक्टोबर - मंगळवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद


17 ऑक्टोबर - शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स


19 ऑक्टोबर - सोमवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स


23 ऑक्टोबर - शुक्रवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियंस


25 ऑक्टोबर - रविवार - रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स


29 ऑक्टोबर - गुरुवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स

1 नोव्हेंबर - रविवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेवन पंजाब

Follow us in-


Instagram -

Twittr-

Fecebook -






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.