भोसरी एम .आय .डी .सी पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सिनियर पोलीस निरीक्षक यांचा सत्कार
भोसरी एम .आय .डी .सी पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सिनियर पोलीस निरीक्षक मा .शिवाजी गवारे व पोलीस निरीक्षक {गुन्हे } मा .प्रदीप पाटील यांचा सत्कार व स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )अल्पसंख्यांक आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा .खाजाभाई शेख यांचा हस्ते करण्यात आले व त्यांचे शिष्टमंडळ मा .दावल नदाफ ,इरफान शेख ,राजु खैरनार ,शिवनारायन मिश्रा आदी उपस्थित होते

