यवतमाळ प्रतिनिधी:आगीच्या तडाख्यात शेतकऱ्याचे नुकसान, मुडाना तालुका महागाव जिल्हा यवतमाळ.
येथे तीन घरे आगीत भस्मसात . आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट. रात्री ०९:०० वाजता च्या सुमारास आग लागली. मुडाणा येथील शेतकरी सुधाकर पाईकराव यांच्या शेतात 3 घरे आगीत भस्मसात झाली.
त्या तीनही घरामध्ये ५ शेळ्या, ३० कोंबड्या व शेती अवजारे यांची मुद्देमाल रक्कम अंदाजे नुकसान ०२-५० लाख रुपये आहे.
व घटनास्थळी हजर झालेले युवा सेना तालुका प्रमुख आकाश भाऊ पानपटे आणि तसेच गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला आणि आग आटोक्यात आणली.
येथे तीन घरे आगीत भस्मसात . आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट. रात्री ०९:०० वाजता च्या सुमारास आग लागली. मुडाणा येथील शेतकरी सुधाकर पाईकराव यांच्या शेतात 3 घरे आगीत भस्मसात झाली.