आरोग्य व आयुर्वेदालय व प्रोवेदा हर्बल इंडिया यांच्या सहकार्याने भव्य आरोग्य शिबिर
पुणे,दि.21: दिनांक 19/1/2025 वार रविवार खेड पुणे कै .मोहन महादेव शितोळे मा.मुख्यध्यापक महात्मा गांधी विद्यालय यांच्या स्मरणार्थ संयुक्त ग्रामपंचायत मांजरेवाडी व मलघेवाडी यांच्या सहकार्याने आरोग्य व आयुर्वेदालय व प्रोवेदा हर्बल इंडिया यांच्या सहकार्याने भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले व जर्मन टेक्नोलॉजी मशिनच्या साह्याने free boday चेक अप व 42 टेस्ट करण्यात आल्या त्यावेळेस सौ.सत्यवती आवटे व श्री.सतोष आवटे श्री.आशोक डेरे सर यांच्या
मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे उदघाटन मांजरेवाडीचे सरपंच व उपसरपंच व ग्रामस्थ श्री विकास मोहन शितोळे आणि शितोळे परिवार श्री.सुरेश बबन मलघे श्री.जयसिग हरिभाऊ मलघे श्री भगवान मलघे श्री.निरुती मलघे श्री.दतात्रय मलघे श्री.खंडुभाऊ मांजरे श्री.बाळासाहेब मांजरे श्री.ज्ञानेश्चर मलघे श्री.पढरीनाथ मलघे श्री.ह.भ.फ.कडधेकर महाराज व महादेव मंदिर ट्रस्ट आणि ग्रामस्थ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

