आज बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण
करून विनम्र अभिवादन करण्यात आहे यावेळी भीमशाहीर नरेंद्र सोनटक्के यांनी शाहिरी जलशाच्या माध्यमातून वस्ताद लहुजी साळवे यांना अभिवादन केले. यावेळी सुरजभाऊ गायकवाड, अशोकराव गायकवाड, विद्याताई जाधव, सुशीलभाऊ गवळी, मधुकरजी इंगळे, राजेंद्रजी पवार, चंद्रकांत भाऊ सोनवणे, सुनिल कुमार कुट्टी, कुमार सार्थक जाधव, महेशभाऊ प्रक्षाळे आदी बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शहराचे जेष्ट नेते भाऊसाहेब अडागळे, शहराचे युवा नेते दिपकभाऊ जगताप आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

